shree Thakur
Amazon.in20 Nov 2023
सरळ सोपे आणि सुंदर. सरळ सोपे आणि सुंदर.
अतिशय सुंदर सुरेख अशा शब्दात मांडणी केलेले लेख आहेत.अगदी लहानांपासून थोरा-मोठ्यांपर्यंत सोप्या शब्दात सर्वांना वाचण्यायोग्य असे लेखन या खंडात केलेले आहे. लेखन शैलीमध्ये त्यांनी केलेली संभाषणाची मांडणी अगदी डोळ्यासमोर चित्र उभी करून देते आणि पुढील वाचण्याची मनात ओढ नक्कीच निर्माण करून देते अतिशय सुंदर आहे खूप खूप धन्यवाद 🙏. Read more Read less












